¡Sorpréndeme!

Nitesh Rane यांची जीभ पुन्हा घसरली; यावेळी निमित्त Sanjay Raut व Shahu Chhatrapati यांच्या भेटीचं |

2022-05-31 17 Dailymotion

रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. मात्र या भेटीविषयी भाष्य करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा तोल सुटला आहे. पत्रकारपरिषदेमध्ये संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणेंनी राऊत यांची तुलना शाहू महाराजांच्या कुत्र्याशी केलीय.

#SanjayRaut #NiteshRane #ShahuChhatrapati #KiritSomaiya #DipaliSayed #SaiResort #AnilParab #ED #ShivSena #BJP #MVA #SupriyaSule #HWNews